नोंदणी क्र.: F-0030761(AUR) | 80G कर सवलत पात्र +91 91688 04467 kmpbs@gmail.com
Health & Welfare
आरोग्य व सेवा उपक्रम

मोफत आरोग्य व स्त्रीरोग तपासणी शिबिरे

ग्रामीण व वंचित भागातील माता-भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व सॅनिटरी नॅपकिन वाटप मोहीम.

Education For All
शिक्षण व विद्यार्थी विकास

विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

गरजू व हुशार विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर व शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

Youth Skills & Guidance
युवक व कौशल्य विकास

मोफत करिअर व रोजगार मार्गदर्शन शिबीर

ग्रामीण व शहरी भागातील युवकांना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व करिअर समुपदेशन.

15,000+
शिक्षण व विद्यार्थी विकास
5,000+
संस्थापकांबद्दल सविस्तर माहिती
80G पात्र
१००% सुरक्षित देणगी
250+
सक्रिय स्वयंसेवक
KMPBS Volunteering Community
कर सवलत मान्यताप्राप्त
6+
वर्षे सेवा
250+
सक्रिय स्वयंसेवक
40+
यशस्वी उपक्रम
संस्थेचा परिचय

कै. माधवराव पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्था

कै. माधवराव पाटील बहुद्देशीय संस्था ही ग्रामीण व शहरी भागातील उपेक्षित, गरजू घटकांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत असणारी मान्यताप्राप्त सामाजिक संस्था आहे.

संस्थेच्या माध्यमातून मोफत स्त्रीरोग व आरोग्य मार्गदर्शन, मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पर्यावरण संवर्धन आणि युवक-महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरे नियमितपणे आयोजित केली जातात.

✓ १००% सुरक्षित देणगी
✓ देणगीवर ५०% आयकर सूट
✓ संस्थापक व मुख्य संचालक मंडळ
✓ डिजिटल ओळखपत्र डाउनलोड करा
संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट

संस्थेचे महत्त्वाचे कार्यक्रम

🩺

आरोग्य व सेवा उपक्रम

मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे व सामाजिक जागृती निर्माण करणे.

🎒

शिक्षण व विद्यार्थी विकास

गरजू व हुशार विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर व शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

🌱

व्हिडिओ व वार्ता

गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात अविरत समाजसेवा.

💼

युवक व कौशल्य विकास

ग्रामीण व शहरी भागातील युवकांना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व करिअर समुपदेशन.

ध्येय, उद्दिष्टे व कार्य

संस्थेची सामाजिक बांधिलकी

उपक्रम व उद्दिष्टे

सध्या कोणतेही आगामी कार्यक्रम उपलब्ध नाहीत.

  • ✓ समाजातील गरजू, उपेक्षित आणि वंचित घटकांना थेट सामाजिक व आर्थिक मदत करणे.
  • ✓ गरजू व हुशार विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर व शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
  • ✓ ग्रामीण व वंचित भागातील माता-भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व सॅनिटरी नॅपकिन वाटप मोहीम.
  • ✓ मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे व सामाजिक जागृती निर्माण करणे.
Objectives
संस्थेचे महत्त्वाचे कार्यक्रम

संस्थेचे महत्त्वाचे कार्यक्रम

सर्व कार्यक्रम पहा
पितृत्व-मातृत्व गमावलेल्या गरजू ४५ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप छत्रपती संभाजीनगर, दि. १४ जून २०२६ :
जून
14
संपन्न / Completed

पितृत्व-मातृत्व गमावलेल्या गरजू ४५ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप छत्रपती संभाजीनगर, दि. १४ जून २०२६ :

पितृत्व-मातृत्व गमावलेल्या गरजू ४५ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप छत्रपती संभाजीनगर, दि. १४ जून २०२६ :

चौंडेश्वरी हॉल, भुषण नगर, छत्रपती संभाजीनगर, संपर्क माहिती →
मोफत स्त्री रोग आणि आहार मार्गदर्शन शिबीर महिला दिन विशेष
मार
08
संपन्न / Completed

मोफत स्त्री रोग आणि आहार मार्गदर्शन शिबीर महिला दिन विशेष

महिलांन साठी मोफत आहार आणि मार्गदर्शन करण्यात आले महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटण्यात आले

पुंडलिकनगर , छत्रपतीसंभाजीनगर संपर्क माहिती →
पोतदार लोकांच्या कुटूंबाना दिवाळी निमित्त मोफत कपडे आणि फराळ वाटप उपक्रम " एक हात मदतीचा "
ऑक्ट
19
संपन्न / Completed

पोतदार लोकांच्या कुटूंबाना दिवाळी निमित्त मोफत कपडे आणि फराळ वाटप उपक्रम " एक हात मदतीचा "

कै. माधवराव पाटील बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिवाळी निमित्त निराधार भगिनींना साडी वाटप व फराळ वाटप करून त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपून दिवाळी सण साजरा करण्यात आला

धूत हॉस्पिटल जवळ चिकलठाणा छत्रपतीसंभाजीनगर संपर्क माहिती →
व्हिडिओ व वार्ता

संस्थेचे व्हिडिओ वार्तांकन

सर्व व्हिडिओ पहा

महिला दिन

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीरोग व आहार मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

पुंडलिक नगर, छत्रपती संभाजीनगर 25 फेब 2026

मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, एका विशेष उपक्रमाअंतर्गत पितृत्व गमावलेल्या आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर 08 जून 2025
संस्थेचे मार्गदर्शक व नेतृत्व

संस्थापक व मुख्य संचालक मंडळ

संस्थापक हे सामाजिक कार्यात निरंतर सक्रिय असून समाजातील वंचित व गरजू घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली.

संदीप विश्वनाथ तरटे

संदीप विश्वनाथ तरटे

संस्थापक व अध्यक्ष

युवक संघटन, कौशल्य विकास आणि आपत्ती व्यवस्थापनात सक्रिय योगदान.

कारभारी माधवराव हरकळ

कारभारी माधवराव हरकळ

सह-संस्थापक व उपाध्यक्ष

गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात अविरत समाजसेवा.

शिल्पा गणेश हरकळ

शिल्पा गणेश हरकळ

सह-संस्थापिका व सचिव

महिला आरोग्य मार्गदर्शन, सक्षमीकरण आणि बाल संगोपन उपक्रमांचे नेतृत्व.

स्वयंसेवक नोंदणी

स्वयंसेवक बना – सकारात्मक बदल घडवा

आपले प्रश्न, देणगीविषयक चौकशी किंवा स्वयंसेवक सहभागाबद्दल आम्हाला कळवा.

✍️

नोंदणी अर्ज

१००% सुरक्षित देणगी
Volunteer Community
सक्रिय सहभाग
आपला वेळ, आपले योगदान - समाजाचा विकास!

स्वयंसेवक बना – सकारात्मक बदल घडवा

  • ✓ १ वर्ष वैध अधिकृत डिजिटल ओळखपत्र (QR Verified ID Card)
  • ✓ संस्थापकांबद्दल सविस्तर माहिती
  • ✓ आरोग्य • शिक्षण • पर्यावरण • महिला सक्षमीकरण • कौशल्य विकास
आधीच नोंदणी केली आहे?
डिजिटल ओळखपत्र डाउनलोड करा
ID कार्ड →
हितचिंतकांचे अभिप्राय

आमच्या कार्याबद्दल लोकांचे मत

✓ आत्ताच देणगी द्या (Donate Now)

या संस्थेचे काम पाहून खरंच मनापासून समाधान वाटले. गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न कौतुकास्पद आहे. मी दिलेली मदत योग्य ठिकाणी वापरली जाते याची मला पूर्ण खात्री आहे.

एम.के. ठाकूर
एम.के. ठाकूर
उद्योजक, नवी मुंबई
✓ हितचिंतकांचे अभिप्राय

मी पहिल्यांदाच या संस्थेला देणगी दिली, पण त्यांच्या कामाची पारदर्शकता आणि तत्परता पाहून खूप विश्वास वाटला. समाजासाठी ते जे करत आहेत ते खरोखर प्रेरणादायी आहे.

कृष्णा कानडे
कृष्णा आसाराम कानडे
आदर्श शिक्षक, गंगापूर
✓ सक्रिय स्वयंसेवक

संस्थेच्या उपक्रमांमुळे अनेक गरजू कुटुंबांना मोलाचा आधार मिळतो आहे, हे मी स्वतः प्रत्यक्ष पाहिले आहे. अशा संस्थेला पाठिंबा देणे म्हणजे थेट समाजाची सेवा करणे होय.

सोमनाथ ठोंबरे
सोमनाथ गंगाधर ठोंबरे
छत्रपती संभाजीनगर
संपर्क व सहकार्य

आमच्याशी संपर्क साधा

आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उत्थानासाठी समर्पित सेवाभावी संस्था.

कार्यालयीन पत्ता

प्लॉट नं. ५६, सर्व्हे नं. १३/०१, प्रकाशनगर, एन-२, सिडको, छत्रपती संभाजीनगर ४३१००९

सोशल मीडिया:

संदेश पाठवा (Send us a Message)

आपले प्रश्न, देणगीविषयक चौकशी किंवा स्वयंसेवक सहभागाबद्दल आम्हाला कळवा.