संपन्न / Completed
01 डिसेंबर 2024
पिसादेवी, छत्रपतीसंभाजीनगर
मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून सामाजिक कार्य पिसादेवी छत्रपती संभाजीनगर
संस्थापकांबद्दल सविस्तर माहिती
संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबीरे आयोजन करण्यात येतात त्या शिबिरात मोफत औषधो उपचार करण्यात येतात संस्थे कडून छत्रपतीसंभाजीनगर येथे शिबीर घेण्यात आले
उपक्रमांची फोटो गॅलरी
सध्या गॅलरी फोटो उपलब्ध नाहीत.
महत्त्वाच्या लिंक्स
दिनांक / Date
01 डिसेंबर 2024 (रविवार)
स्थान / Location
पिसादेवी, छत्रपतीसंभाजीनगर
आयोजक / Organizer
कै. माधवराव पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्था
कार्यक्रम उपक्रम पहा
पितृत्व-मातृत्व गमावलेल्या गरजू ४५ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप छत्रपती संभाजीनगर, दि. १४ जून २०२६ :
14 जून 2026
मोफत स्त्री रोग आणि आहार मार्गदर्शन शिबीर महिला दिन विशेष
08 मार 2026
पोतदार लोकांच्या कुटूंबाना दिवाळी निमित्त मोफत कपडे आणि फराळ वाटप उपक्रम " एक हात मदतीचा "
19 ऑक्ट 2025