मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून सामाजिक कार्य  म्हाडा कॉलनी देवळाई छत्रपती संभाजीनगर
Completed

मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हाडा कॉलनी देवळाई छत्रपती संभाजीनगर

संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबीरे आयोजन करण्यात येतात त्या शिबिरात मोफत औषधो उपचार करण्यात येतात संस्थे कडून छत्रपतीसंभाजीनगर येथे शिबीर घेण्यात आले

म्हाडा कॉलनी देवळाई छत्रपती संभाजीनगर 20 April 2025
मोफत आरोग्य तपासणी शिबीर
Completed

मोफत आरोग्य तपासणी शिबीर

मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि मोफत औषधउपचार

प्रकाशनगर, छत्रपती संभाजीनगर 05 September 2025
मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर
Completed

मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर

मोफत करिअर मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना आणि लोकांना त्यांच्या करिअर निवड आणि विकासासाठी मदत करण्यासाठी मार्गदर्शन आणि समर्थन पुरवणे. हे मार्गदर्शन त्यांना त्यांच्या आवडी, क्षमता, मूल्ये आणि आवडीनिवडी नुसार योग्य करिअर मार्ग निवडण्यास मदत करते. संस्थेमार्फत अशा अनेक समुपदेशकामार्फत करिअर मार्गदर्शन मोफत केले जाते.

गारखेडा, छत्रपती संभाजीनगर 18 May 2025
मोफत स्त्री रोग आणि आहार मार्गदर्शन शिबीर महिला दिन विशेष
Completed

मोफत स्त्री रोग आणि आहार मार्गदर्शन शिबीर महिला दिन विशेष

महिलांन साठी मोफत आहार आणि मार्गदर्शन करण्यात आले महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटण्यात आले

पुंडलिकनगर , छत्रपतीसंभाजीनगर 08 March 2026
मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून सामाजिक कार्य पिसादेवी छत्रपती संभाजीनगर
Completed

मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून सामाजिक कार्य पिसादेवी छत्रपती संभाजीनगर

संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबीरे आयोजन करण्यात येतात त्या शिबिरात मोफत औषधो उपचार करण्यात येतात संस्थे कडून छत्रपतीसंभाजीनगर येथे शिबीर घेण्यात आले

पिसादेवी, छत्रपतीसंभाजीनगर 01 December 2024
विद्यार्थाना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
Completed

विद्यार्थाना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

पितृत्व हरवलेल्या विद्यार्थाना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी नोंदणी करणे

भूषणनगर, छत्रपती संभाजीनगर 08 June 2025
विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा
Completed

विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

प्रत्येक मूळ शिकावं या उद्देशाने हि स्पर्धा घेण्यात आली या मध्ये १०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सर्व विद्यार्थाना बक्षीस पारितोषिक देण्यात आली

राम नगर विठ्ठल नगर छत्रपतीसंभाजीनगर 06 September 2025
दिवाळी निमित्त मोफत कपडे आणि फराळ वाटप उपक्रम एक हात मदतीचा
Completed

दिवाळी निमित्त मोफत कपडे आणि फराळ वाटप उपक्रम एक हात मदतीचा

कै. माधवराव पाटील बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिवाळी निमित्त निराधार भगिनींना साडी वाटप व फराळ वाटप करून त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपून दिवाळी सण साजरा करण्यात आला

संघर्ष नगर न-२ सिडको छत्रपतीसंभाजीनगर 30 October 2024
पोतदार लोकांच्या कुटूंबाना दिवाळी निमित्त मोफत कपडे आणि फराळ वाटप उपक्रम " एक हात मदतीचा "
Completed

पोतदार लोकांच्या कुटूंबाना दिवाळी निमित्त मोफत कपडे आणि फराळ वाटप उपक्रम " एक हात मदतीचा "

कै. माधवराव पाटील बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिवाळी निमित्त निराधार भगिनींना साडी वाटप व फराळ वाटप करून त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपून दिवाळी सण साजरा करण्यात आला

धूत हॉस्पिटल जवळ चिकलठाणा छत्रपतीसंभाजीनगर 19 October 2025