मोफत आरोग्य तपासणी शिबीर
पिसादेवी छत्रपती संभाजीनगर येथे आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून सामाजिक कार्य
कै. माधवराव पाटिल बहुद्देशीय संस्था आणि सुश्रुता अर्धांगवायु आणि पंचकर्म केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ८.३० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात करण्यात आली.
गुणवंत विद्यार्थी सत्कार
कै . माधवराव पाटील बहुद्देशीय संस्थे तर्फे इयत्ता १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, एका विशेष उपक्रमाअंतर्गत पितृत्व गमावलेल्या आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
एक हात मदतीचा उपक्रम
कै. माधवराव पाटील बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिवाळी निमित्त निराधार भगिनींना साडी वाटप व फराळ वाटप करून त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपून दिवाळी सण साजरा करण्यात आला
मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर
मोफत करिअर मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना आणि लोकांना त्यांच्या करिअर निवड आणि विकासासाठी मदत करण्यासाठी मार्गदर्शन आणि समर्थन पुरवणे.
महिला दिन
जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीरोग व आहार मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न